जॅकलीनची अजब पोझ; अंगठ्यावर तोल सांभाळत केलं हॉट फोटोशूट
- 1 / 10
जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 2 / 10
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 3 / 10
ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 4 / 10
यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 5 / 10
तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 6 / 10
काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 7 / 10
काही चाहत्यांनी तर आकाशातील परी जणू जमिनीवर अवतरली अशा आशयाचे कॉमेट्स करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 8 / 10
जॅकलिननं २००९ साली अल्लादिन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 9 / 10
येत्या काळात ती भूत पोलीस, अटॅक आणि बच्चन पांडे या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
- 10 / 10
येत्या काळात ती भूत पोलीस, अटॅक आणि बच्चन पांडे या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)