वहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट
- 1 / 10
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. ( सौजन्य : धनश्री काडगांवकर इन्स्टाग्राम पेज)
- 2 / 10
उत्तम अभिनय आणि बोलण्यातील ठसकेबाजपणामुळे धनश्री विशेष लोकप्रिय झाली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
- 3 / 10
धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिचा प्रग्नंसी काळ एन्जॉय करत आहे.
- 4 / 10
धनश्रीने आतापर्यंत तिच्या बेबीबंपसोबत बऱ्याचदा फोटोशूट केलं आहे. मात्र, पुन्हा एकदा एक नवीन फोटोशूट करुन ती चर्चेत आली आहे.
- 5 / 10
मकरसंक्रांतीनिमित्त धनश्रीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
- 6 / 10
संक्रांत स्पेशल फोटोशूटमध्ये तिने वेस्टर्न लूकमध्येदेखील काही फोटो शेअर केले आहेत.
- 7 / 10
विशेष म्हणजे या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावरील आई होण्याचा आनंद पूर्णपणे दिसून येत आहे.
- 8 / 10
अलिकडेच धनश्रीने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले होते.
- 9 / 10
बेबीबंपसोबत धनश्रीची खास पोझ
- 10 / 10
धनश्री काडगांवकर