‘हे’ मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून, पाहा फोटो
- 1 / 15
सध्या अनेक कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला जात असल्याचे पाहायला मिळते. अशातच मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई लग्नानंतर हनीमूनसाठी मालदीवला गेले आहेत.
- 2 / 15
शर्मिष्ठा आणि तेजसने ऑक्टोबर २०२०मध्ये लग्न केले.
- 3 / 15
लग्नानंतर शर्मिष्ठा चित्रीकरणामध्ये व्यग्र होती.
- 4 / 15
तसेच करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी हनीमूनचे प्लॅनिंग केले नसल्याचे म्हटले जाते.
- 5 / 15
पण आता ते दोघे हनीमूनसाठी मालदीवला गेले आहेत.
- 6 / 15
शर्मिष्ठाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
- 7 / 15
या फोटोंमध्ये ती पती तेजससोबत मालदीवला वेळ घालवत असल्याचे दिसत आहे.
- 8 / 15
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
- 9 / 15
मालदीवचे फोटो शेअर करत शर्मिष्ठाने छान असे कॅप्शन दिले आहे.
- 10 / 15
शर्मिष्ठाने मोनोकिनी परिधान केली आहे.
- 11 / 15
या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
- 12 / 15
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- 13 / 15
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा जून महिन्यात लॉकडाउनजदरम्यान इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला होता.
- 14 / 15
११ ऑक्टोबर रोजी कुटुंबीय आणि काही मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला.
- 15 / 15
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा पार पडला.