अमिताभ ते प्रियांका, सोशल मीडियावर पोस्टसाठी सेलिब्रिटींना किती पैसे मिळतात माहित आहे का?
February 4, 2021 1:00 PM
- 1 / 6
आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळेत. पण या कलाकारांना एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोट्यावधी रुपये मिळतात हे माहिती आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया कोणत्या बॉलिवूड कलाकाराला एक सोशल मीडिया पोस्टसाठी किती पैसे मिळतात...
- 2 / 6
प्रियांका चोप्राला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी २ कोटी रुपये मिळतात.
- 3 / 6
क्रिकेटपटू विराट कोहली एका पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
- 4 / 6
- 5 / 6
- 6 / 6
तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख एका पोस्टसाठी १ कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.