PHOTOS: मिताली मयेकरच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा, काय आहे लेटेस्ट ट्रेंड ?
- 1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकला. त्याने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केले. (सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
- 2 / 5
लग्नसोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
- 3 / 5
सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.
- 4 / 5
या लग्नसोहळ्यात मिताली आणि सिद्धार्थ अत्यंत सुंदर दिसत असून ही जोडी 'Made For Eachother' असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
- 5 / 5
आता मितालीच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. या चर्चा मितालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या. चाहत्यांना मितालीचे हे मंगळसूत्र आवडले आहे.