सनीने शेअर केले स्विमिंग पूलमधील हॉट फोटो, सोशल मीडियावर चर्चेत
- 1 / 5
आपल्या बोल्ड सीनमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (छायाचित्र सौजन्य : सनी लिओनी/इन्स्टाग्राम)
- 2 / 5
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सनीने अलिकडेच तिचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- 3 / 5
सनीने बिकिनीतले फोटो पोस्ट केले असून तिच्या मादक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
- 4 / 5
सनी सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
- 5 / 5
फोटोमध्ये सनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सनीने पिवळा रंगाची बिकिनी परिधान केली आहे. सनीच्या या फोटोशूट वर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.