बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे ‘या’ स्टारची बायको, PHOTOS पाहून घायाळ व्हाल
- 1 / 10
बॉलिवूडशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींची नेहमीच चर्चा होत असते. मीरा राजपूत हे सुद्धा असेच एक नाव आहे. (सर्व फोटो सौजन्य - मीरा राजपूत इन्स्टाग्राम)
- 2 / 10
मीरा राजपूत अभिनयाच्या क्षेत्रात नाहीय. पण तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.
- 3 / 10
शाहीद कपूरसोबत लग्न झाल्यानंतर संसारात मीरा संसारात रमली आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
- 4 / 10
शाहीद आणि मारी या जोडप्याला दोन मुले आहेत. २०१६ साली आधी मुलीचा नंतर दोन वर्षांनी २०१८ मध्ये मुलाचा जन्म झाला.
- 5 / 10
मीरा राजपूत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
- 6 / 10
आता मीरा राजपूतने पिवळया साडीतील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
- 7 / 10
मीरा राजपूत अभिनयाच्या क्षेत्रात नाहीय. पण तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.
- 8 / 10
मीरा राजपूतचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील.
- 9 / 10
शाहीद आणि मीरा राजपूतच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. २०१५ साली त्याने मीरा राजपूत बरोबर लग्न केले.
- 10 / 10
अलीकडेच मीराला जेव्हा, तिच्या crush बद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू एबी डी’व्हिलियर्सचे नाव घेतले.