प्रार्थना बेहरेचा प्रेमात पाडणारा मराठमोळा लूक
- 1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम म्हणजे प्रार्थना बेहरे. (सर्व फोटो सौजन्य - प्रार्थना बेहरे / इन्स्टाग्राम)
- 2 / 5
सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्रार्थना अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रार्थनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून इन्स्टाग्रामवर तिचे २० लाखा फॉलोअर्स आहेत.
- 3 / 5
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थना बेहरेने नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
- 4 / 5
प्रार्थनाने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. खणाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने असा प्रार्थनाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.
- 5 / 5
साडीतील तिच्या अदा लक्षवेधी असून, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस... प्रार्थनाच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.