- 1 / 10
आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर एक वेगळी छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर.
- 2 / 10
सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे.
- 3 / 10
अभिनेते सचिन पिळगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.
- 4 / 10
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोवा येथे गेले होते.
- 5 / 10
सचिन आणि सुप्रिया यांची मुलगी श्रिया पिळगावकरचं गोव्यात शूटिंग सुरू होतं.
- 6 / 10
गोव्यात काढलेले काही फोटो सचिन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- 7 / 10
या फोटोमध्ये सचिन आणि सुप्रिया गोव्यात एन्जॉय करताना दिसत आहे.
- 8 / 10
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
- 9 / 10
नेटकऱ्यांनी सचिन यांच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.
- 10 / 10
(सर्व फोटो सौजन्य : सचिन पिळगावकर / इन्स्टाग्राम)