रविवार, २२ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • नवज्योत सिंग सिद्धू
  • राज ठाकरे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
अन्यथा : इतिहास आणि वर्तमान!
तिच्या क्रांतीची कथा...
गुटगुटीत की स्थूल?

  1. Home
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amitabh bachchan says once says because of balasaheb thackeray i am alive dcp

“त्या दिवशी बाळासाहेब नसते तर…”, अमिताभ यांनी केला होता खुलासा

October 11, 2021 8:00:00 am
  • 1/20

    बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी जाणून घेऊ या. ‘कूली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अशी घटणा घडली होती की त्यावेळी बाळासाहेबांमुळे अमिताभ यांचा जीव वाचला होता.

  • 2/20

    दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच आणि अमिताभ यांच्यात फार घनिष्ठ संबंध होते. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र असताना दोघांनी एकमेकांबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

  • 3/20

    बाळासाहेब यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टिझर लाँचवेळी अमिताभ तिथे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या नात्याविषयी बोलतात अमिताभ यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.

  • 4/20

    बाळासाहेबांनी अमिताभ यांना नेहमी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिल्याचं त्यांनी सांगितल.

  • 5/20

    त्यावेळी बाळासाहेबांविषयी एक किस्सा सांगत अमिताभ म्हणाले, १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ यांचा अपघात झाला तेव्हा ते सुरुवातीला बंगळुरुत बेशुद्ध अवस्थेत होते. तेथून अमिताभ यांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं. पावसाळा होता आणि मुंबईत तुफान पाऊस सुरु होता.

  • 6/20

    अमिताभ यांना मुंबई विमानतळावरुन थेट ब्रीच कॅण्डी रुग्णालयात न्यायचं होतं. पण अमिताभ यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हती. पण त्यावेळी शिवसेनेची रुग्णवाहिका अमिताभ यांच्या मदतीला धावून आली.

  • 7/20

    जर त्या दिवशी, त्या क्षणी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका आली नसती तर कदाचित समस्या गंभीर झाली असती असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं.

  • 8/20

    अमिताभ यांच्यावर जेव्हा कधी गंभीर आरोप व्हायचे तेव्हा बाळासाहेब ठाकरे फोन करुन हे खरं की खोटं अशी विचारणा करत असत. बऱ्याचवेळा चर्चा करण्यासाठी ते अमिताभ बच्चन यांना बोलावत असत

  • 9/20

    एकदा अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबावर एक गंभीर आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी अमिताभ यांना फक्त बोलवलं नाही तर बाजुला बसवून या विषयी संपूर्ण माहिती घेतली होती आणि त्यात किती सत्यता आहे असा प्रश्न विचारला होता.

  • 10/20

    दरम्यान, त्यावेळी अमिताभ यांनी हे खोटं असल्याचं सांगितलं. त्यावर, बाळासाहेबांनी पुन्हा एकदा खरं आहे का विचारलं आणि न घाबरण्याचा सल्ला दिला.

  • 11/20

    “बाहेर वादळ सुरु आहे, तू आत्ताच घरी थांब…हे वादळ लगेच संपेल तेव्हा तू बाहेर निघ आणि जेव्हा तू निघशील तेव्हा मी सोबत असेन,” अशा शब्दांत बाळासाहेबांनी अमिताभ बच्चन यांना धीर दिला होता.

  • 12/20

    अमिताभ यांना इतका पाठिंबा त्यावेळी इतर कोणीच दिला नव्हता. यामुळेच अमिताभ यांच्या मनात नेहमीच बाळासाहेबांबद्दल आदर राहिला आहे.

  • 13/20

    पुढे एक किस्सा सांगत अमिताभ यांनी त्यांच्या मनात बाळासाहेबांना वडिलांचा दर्जा दिल्याचा खुलासा केला.

  • 14/20

    अमिताभ यांचं लग्न झाल्यानंतर बाळासाहेबांनी जया बच्चन यांची भेट करुन देण्यासाठी त्या दोघांना घरी बोलावलं होतं.

  • 15/20

    अमिताभ जया बच्चन यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले असता मीनाताई ठाकरे यांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं होतं.

  • 16/20

    अमिताभ बच्चन म्हणाले, मीनाताईंनी अगदी आपल्या सुनेप्रमाणे जया यांचं स्वागत केलं. तेव्हा त्याच क्षणी मी बाळासाहेबांना माझ्या मनात वडिलांचा दर्जा दिला. आपले नेहमी कौटुंबिक संबंध राहतील हे तेव्हा मी ठरवलं.

  • 17/20

    बाळासाहेब जेव्हा आजारी होते तेव्हा अमिताभ त्यांना भेटले होते.

  • 18/20

    बाळासाहेबांना अशा अवस्थेत पाहणं अमिताभ बच्चन यांना फार अवघड होतं. अमिताभ यांना बाळासाहेबांच्या खोलीत एक गोष्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

  • 19/20

    बाळासाहेबांच्या खोलीत भिंतीवर त्यांचा फोटो होता. अमिताभ यांनी असा कधी विचारच केला नव्हता. आपला फोटो पाहून अमिताभ बच्चन भावूक झाले होते. तो क्षण कधीही विसरणार नसल्याचं अमिताभ सांगतात.

  • 20/20

    दरम्यान, अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ चे सुत्रसंचालन करत आहेत. अमिताभ यांनी नुकतच ‘गुड बाय’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यासोबतच ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत. ( All Photo Credit : File Photo)

  • More Stories on
    amitabh bachchan
    Shivsena

    Web Title: Amitabh bachchan says once says because of balasaheb thackeray i am alive dcp

    ताज्या बातम्या
    नवं काही : आधा इश्क
    ‘तेव्हा तू अभिनय कर’
    महासिनेमा घडवताना..
    ‘प्रवाह पिक्चर’ प्रेक्षकभेटीला
    ना टय़ रं ग : वर्तमानावर कलात्मक भाष्य
    “भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ द्यायची नसेल, तर…”; राजू शेट्टींची सरकारकडे ‘ही’ मागणी
    भारतात स्फोटक स्थिती, ठिणगीचाच अवकाश!; राहुल गांधी यांची इंग्लंडमध्ये टीका : देशातील लोकशाही ढासळणे जगासाठी धोकादायक
    अवश्य वाचा
    पाकिस्तानात शिखांना जिवाची भीती..
    सुसंस्कृत राजकारणी!
    चाँदनी चौकातून : समोर आहेच कोण?
    लोकमानस : चर्चेला नकार, ही विचारांची अपरिपक्वता
    फोटो गॅलरी
    6 Photos
    त्वचेवर पाण्याचा अशा पद्धतीने वापर करा, हे फायदे मिळतील
    9 Photos
    Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर
    18 Photos
    Photos : ‘रानबाजार’आधी ‘या’ वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समुळे तेजस्विनी पंडित आली होती चर्चेत
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • RR vs CSK Highlights
    • Maharashtra News Live
    • Entertainment News Live
    • LPG Price Hike
    Trending Stories
    • “…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल”, संजय राऊतांनी दिले संकेत!
    • Maharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
    • ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन
    • शिक्कामोर्तब! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; स्वत: ट्वीट करत म्हणाले, “महाराष्ट्र सैनिकांनो…”
    • उद्धव ठाकरेंनी ‘धर्मवीर’चा क्लायमेक्स न पाहण्यामागील ‘खरं कारण’ राज ठाकरे आणि नारायण राणे?; नितेश राणेंची पोस्ट चर्चेत
    • विश्लेषण : रुपया ऐतिहासिक नीचांकावर; सर्वसामान्य भारतीयांसाठी का आहे ही डोकेदुखी?
    • ‘अजान’ नंतर सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त विधान, म्हणाला “नवरात्रीत मटण बंदी….”
    • Photos : ‘आश्रम’च्या बाबा निरालावर मीम्सचा पाऊस, बॉबी देओललाही आवरणार नाही हसू
    • ८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी
    • महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन! पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील…”
    IndianExpress
    • Mufti interview: 'Of course PDP is going to fight polls… we aren't going to leave any space uncontested for BJP’
    • MP: BJP worker held after mentally challenged man found dead
    • Perarivalan: From flaying ruling to silence on Stalin bid to respecting Gandhis, Congress walks a tightrope
    • 1 MLA in kitty, 2 yr to polls, can INLD survive another jail stint for Chautala Sr?
    • Arrested over Gyanvapi post, DU associate professor gets bail
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.