शनिवार, २१ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • नवज्योत सिंग सिद्धू
  • राज ठाकरे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
अन्यथा : इतिहास आणि वर्तमान!
तिच्या क्रांतीची कथा...
गुटगुटीत की स्थूल?

  1. Home
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rekha speaks about her lovestory with amitabh bachhan old interview hrc

“आमचं एकमेकांवर प्रेम आहे, मला फरक पडत नाही….”; जेव्हा रेखाने दिली होती अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाची कबुली

रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेल्या प्रेमाबाबत कबुली दिली होती.

Updated: January 19, 2022 6:15:33 pm
  • 1/15

    बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या एकेकाळच्या प्रेमसंबंधांची चर्चा नेहमीच होत असते.

  • 2/15

    अनेक वर्षे उलटली असली तरी अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांचा लव्ह ट्रँगल बॉलिवूडचा चर्चेचा विषय आहे.

  • 3/15

    अर्थात अमिताभ यांनी या नात्याबद्दल नेहमीच नकार दिला. परंतु अनेकदा रेखाच्या हावभावातून त्यांच्या मनात दडलेले प्रेम दिसून येते.

  • 4/15

    १९८४ मध्ये एका मुलाखतीदरम्यान रेखाने या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले होते.

  • 5/15

    या मुलाखतीत रेखांनी त्या आणि अमिताभ बच्चन नात्यात होते, याची कबुली दिली होती.

  • 6/15

    आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आणि मुलांसाठी अमिताभ यांनी हे नाते सर्वांसमोर स्वीकारले नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे, असं रेखा म्हणाल्या होत्या.

  • 7/15

    तसेच लोक त्याबद्दल काय विचार करतात, हे महत्त्वाचे नाही. आमच्या दोघांमध्ये असलेल्या प्रेमाबाबत लोकांना कशाला माहित असायला हवं.

  • 8/15

    आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, ते पुरेसे आहे, लोकं काय बोलतात याचा मला फरक पडत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.

  • 9/15

    रेखाने सांगितले की, अमिताभ आपल्यासोबतचे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारत नाहीत,  याची मला पर्वा नाही.

  • 10/15


    जर, त्यांनी स्वतः मला असं सांगितलं असतं, तर मला नक्कीच वाईट वाटलं असतं.

  • 11/15

    रेखा पुढे म्हणतात, “लोक मला अमिताभवर प्रेम केल्यानं वेडी, बिचारी देखील म्हणत असतील. कदाचित मीही दयेला पात्र आहे. पण अमिताभ यांचे १० लोकांशी संबंध नव्हते, ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि कोणालाही दुखवू शकत नाहीत, मग जगासमोर काही बोलून ते पत्नीला कसे दुखवू शकतात.”

  • 12/15

    दरम्यान, आजही लोक दोघांच्या सिक्रेट अफेअरबद्दल बोलतात.

  • 13/15

    ‘दो अंजाने’ चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली होती.

  • 14/15

    त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे आधीच लग्न झाले होते.

  • 15/15

    रेखाच्या मैत्रिणीच्या घरी दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या, असं म्हटलं जातं. (संग्रहित छायाचित्रे – इंडियन एक्सप्रेस)

  • More Stories on
    amitabh bachchan
    Entertainment
    rekha

    Web Title: Rekha speaks about her lovestory with amitabh bachhan old interview hrc

    ताज्या बातम्या
    “लाल महाल ही वास्तू नाचगाण्यांचे…”, पुण्यातील ‘त्या’ प्रकारावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया!
    “देशाला विभागू नका कारण…” बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादावर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन
    नबाव मलिकांना मोठा धक्का! दाऊदच्या लोकांसोबत मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं पुराव्यांवरुन दिसत असल्याचं न्यायालयाचं निरिक्षण
    “देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार त्यांना…”; ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं
    अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप
    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा अपघात; तेल गोळा करण्यासाठी भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन स्थानिकांची झुंबड
    विश्लेषण : वाघ- मनुष्य संघर्षात वाढ कशामुळे?
    अवश्य वाचा
    शरद पवार आणि ब्राह्मण विरोधाच्या राजकारणाचा पूर्वेतिहास
    भारत जोडो यात्रा: समविचारी गटांपर्यंत पोचण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न
    जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत चलबिचल, पक्ष संघटनेतील मरगळ झटकणार कोण?
    विश्लेषण : मेरी कोमचा वारसा चालवणारी जगज्जेती निखत झरीन आहे तरी कोण?
    फोटो गॅलरी
    15 Photos
    Photos : रश्मी देसाईची परदेश वारी; सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत
    9 Photos
    तुम्ही घरात तुळस लावलीय? तर हा नियम एकदा वाचाच, अन्यथा संकटांचा सामना करावा लागेल
    18 Photos
    धक्कादायक अहवाल! प्रदूषणामुळे दगावलेल्या भारतीयांची संख्या पाहिली का? वायू प्रदूषणाने सर्वाधिक बळी जाणाऱ्या देशांत भारत पहिला
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • RCB vs GT Highlights
    • Maharashtra News Live
    • Entertainment News Live
    • LPG Price Hike
    Trending Stories
    • “…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल”, संजय राऊतांनी दिले संकेत!
    • Maharashtra Breaking News Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
    • ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन
    • शिक्कामोर्तब! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; स्वत: ट्वीट करत म्हणाले, “महाराष्ट्र सैनिकांनो…”
    • उद्धव ठाकरेंनी ‘धर्मवीर’चा क्लायमेक्स न पाहण्यामागील ‘खरं कारण’ राज ठाकरे आणि नारायण राणे?; नितेश राणेंची पोस्ट चर्चेत
    • विश्लेषण : रुपया ऐतिहासिक नीचांकावर; सर्वसामान्य भारतीयांसाठी का आहे ही डोकेदुखी?
    • ‘अजान’ नंतर सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त विधान, म्हणाला “नवरात्रीत मटण बंदी….”
    • Photos : ‘आश्रम’च्या बाबा निरालावर मीम्सचा पाऊस, बॉबी देओललाही आवरणार नाही हसू
    • ८९ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकेत असणारे आझम खान २७ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर; समर्थकांनी स्वागतासाठी केली मोठी गर्दी
    • महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन! पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील…”
    IndianExpress
    • Probe: RTI used as weapon to fudge answer sheets in Bengal SSC scam
    • Finding religious nature not barred by 1991 law: SC
    • DU professor arrested for post on 'Shivling'
    • Mevani takes on Hardik: ‘Below the belt’ comments unwarranted
    • Review or repeal? SC’s GST ruling sparks debate on stand within Cong
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.