सोमवार, १६ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • उद्धव ठाकरे
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शरद पवार
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • निवडणूक २०२२
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
चांगभलं : रायगडमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाढता प्रतिसाद
अन्वयार्थ : यशासाठी की आणखी कशासाठी?
समान नागरी कायद्याच्या आधी..

  1. Home
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raveena tondan to madhuri dixit these 90s bollywood actresses making comeback on ottt platform kak

Photos: रवीना टंडन ते माधुरी दीक्षित…९०चा काळ गाजवलेल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीही राहू शकल्या नाहीत ओटीटीपासून दूर

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून पदार्पण केलं.

January 29, 2022 11:44:24 am
  • 1/14

    सध्या ओटीटीचा जमाना आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपटगृहे बंद असताना नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, झी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्म्सपासून बॉलिवूडमधील सितारे फार काळ दूर राहू शकले नाहीत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून पदार्पण केलं.

  • 2/14

    यात ९०च्या दशकातील अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत. बॉलिवूडच्या धक धक गर्लपासून ते अगदी रवीना टंडनपर्यंत सगळ्यांनाच ओटीटीने भुरळ पाडली. ओटीटीवर पदार्पण केलेल्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

  • 3/14

    सुष्मिता सेन – मिस युनिव्हर्स राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हॉटस्टार वरील ‘आर्या’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये तिने आर्या नावाचं पात्र साकारलं आहे.

  • 4/14

    आपल्या पतीच्या खूनाचा बदला घेण्यासाठी ड्रग्ज माफिया क्वीन बनलेल्या ‘आर्या’ या पात्राच्या प्रवासावर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.

  • 5/14

    रवीना टंडन – ‘मोहरा’, ‘अंदाज अपना अपना’, ‘अखियों से गोली मारे’, ‘के.जी.एफ चाप्टर २’ असे एक सो एक हिट चित्रपट देणारी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ओटीटीपासून फार काळ दूर राहू शकली नाही.

  • 6/14

    नेटफ्लिक्सवरील ‘अरण्यक’ वेब सीरिजमधून गेल्या वर्षी तिने ओटीटीवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये रवीना टंडनने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

  • 7/14

    करिष्मा कपूर – सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. लग्नानंतर करिष्मा कपूरच्या बॉलिवूड करिअरला ब्रेक लागला होता. २०१२ साली ‘डेंजरस इष्क’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं होतं.

  • 8/14

    २०२० साली अल्ट बालाजी या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘मेंटलहूड’ या वेब सीरिजमधून करिष्मा कपूरने ओटीटीवर पदार्पण केलं.

  • 9/14

    काजोल – बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणला देखील ओटीटीने भुरळ पाडली.

  • 10/14

    गेल्या वर्षी काजोलने नेटफ्लिक्सवरील ‘त्रिभंगा’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. या वेब सीरिजमध्ये काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत.

  • 11/14

    लारा दत्ता – अभिनेत्री लारा दत्ताने २०२० साली हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘हण्ड्रेड’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. यात तिने पोलीस ऑफिसर सौम्या शुक्ला हे पात्र साकारलं आहे. लारा दत्ता आणि मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू यात मुख्य भूमिकेत आहेत.

  • 12/14

    यानंतर लारा दत्ताने ‘हिकप्स अँड हुकप्स’, ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

  • 13/14

    माधुरी दीक्षित – बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सवरील ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमधून माधुरी दीक्षित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 14/14

    २५ फेब्रुवारीला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचं नाव ‘फाईंडिंग अनामिका’ असं होतं. नंतर बदलून ते ‘द फेम गेम’ असं करण्यात आलं.

  • More Stories on
    Bollywood
    Entertainment News
    OTT platform

    Web Title: Raveena tondan to madhuri dixit these 90s bollywood actresses making comeback on ottt platform kak

    ताज्या बातम्या
    “पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर…” केतकी चितळे प्रकरणावर सविता मालपेकर यांची संतप्त प्रतिक्रिया
    शासकीय कार्यालयांकडे शंभर कोटींची पाणीपट्टी थकीत, रेल्वे, राज्य सरकारसह केंद्र सरकारचा सामावेश
    रायगड: श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, १६ प्रवाशी जखमी
    IPL 2022 PBKS vs DC : आज पंजाब-दिल्ली आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
    “मधल्या काळात हसताना अंग हलवून दाखवायला लागायचे”; मुख्यमंत्र्यांनी किस्सा सांगताच पिकला हशा
    नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार, अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या नेत्यांना…”
    अहमदनगर: पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यानं दिलं जीवदान, पाणी पाजतानाचा VIDEO व्हायरल
    अवश्य वाचा
    तरुणांना संधी तर काही जेष्ठ नेत्यांना घरचा रस्ता, पक्षांतर्गत समतोल राखण्यासाठी कॉंग्रेसचा नवा नियम
    लग्नाचे आमिष दाखवून कल्याणमधील तरूणाची १५ लाखाची फसवणूक
    माश्यांचे सेवन केल्याने वाढते मेंदुची कार्यक्षमता; ‘या’ समस्यांपासूनही होईल सुटका
    Russia–Ukraine crisis: ‘युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकते’; नाटो प्रमुखांचा दावा
    फोटो गॅलरी
    12 Photos
    Photos : संकर्षणने घेतली स्वत:चीच फिरकी; मेकअपपासून फोटोग्राफरपर्यंत केलं सगळ्यांचं कौतुक पण…
    12 Photos
    Photos : तेजस्विनी पंडितचे आजवरचे सगळ्यात हॉट लूक, मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिजमध्येही करतेय काम
    12 Photos
    Inside Photos: ‘बेबी डॉल’च्या वाढदिवसाचे धमाकेदार सेलिब्रेशन
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • LSG vs RR Highlights
    • Buddha Purnima 2022
    • Lunar Eclipse 2022
    Trending Stories
    • ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा
    • Maharashtra News Live: दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
    • “…तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय? अशी भिती वाटतेय”; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
    • केतकी चितळेच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवरुन सुजात आंबेडकरांचा संताप; म्हणाले, “जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार…”
    • विश्लेषण : आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्ण विवर (Black Hole)-Sagittarius A च्या छायाचित्राचे महत्व काय?
    • पटेल-पटोले संघर्षाचे महाविकास आघाडीला चटके
    • “वजनदार ने हल्के को…”; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसांचे नाव न घेता प्रत्युत्तर
    • मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! ‘या’ काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार
    • Photos: ‘या’ एका कारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘धर्मवीर’चा शेवट पाहणं टाळलं
    • पूजा हेगडेने का घातलं सलमान खानचं ब्रेसलेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…
    IndianExpress
    • PM Modi, Deuba talk in Lumbini, MEA says 'opportunity to strengthen ties'
    • ‘Dadagiri, gundagardi is not okay’: Kejriwal over demolition drive
    • Gyanvapi: Seal area where ‘shivling’ found, allow no one, orders Varanasi court
    • Mundka fire victim’s mother: My 18-year-old daughter supported our family of nine
    • How heatwave is again sweeping across India
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.