
क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

नुकतेच नताशानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत.

हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये नाताशानं लिहिलं, ‘हाय गर्मी’

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नताशा व्हाइट कलरच्या बिकीनीमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

नताशाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान अशाप्रकारे हॉट बिकिनी फोटो शेअर करण्याची नताशाची ही पहिलीच वेळ नाही.

एका मुलाची आई असलेली नताशा फिटनेसच्या बाबतीत बरीच जागरुक आहे.

नताशा नेहमीच इन्स्टाग्रामवर असे हॉट फोटो शेअर करताना दिसते. (फोटो- नताशा स्टेनकोविक इन्स्टाग्राम)