
१४ एप्रिल रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही मीडियासमोर आले आणि फोटो क्लिक झाले. दोघांचे हे फोटो खूप पसंत केले गेले. चला तर मग पाहूया लग्नानंतर बॉलिवूडचे इतर स्टार्स पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर कसे दिसले (फोटो: indian express)

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर. (फोटो: indian express)

यामी गौतम आणि आदित्य धर. (फोटो: indian express)

उदयपूरच्या अनमेड भवन पॅलेसमध्ये लग्नानंतर प्रियंका चोप्रा पहिल्यांदाच पती निक जोनाससोबत मीडियासमोर दिसली. (फोटो: indian express)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लग्नानंतर पहिल्यांदा त्यांच्या मुंबईच्या घरी अशा प्रकारे कॅमेर्यासमोर आले.(फोटो: indian express)

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. (फोटो: indian express)

पती विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा. (फोटो: indian express)

वरुण धवन आणि नताशा दलाल. (फोटो: indian express)

विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे मीडियासमोर आले. (फोटो: indian express)