
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेने अल्पावधीतच स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरून सोनाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये सोनालीने जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉप परिधान केला आहे.

सोनालीने फोटोसाठी किलर पोझ दिल्या आहेत.

फोटोमधील सोनालीचा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीचा किलर लूक.

(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)