
OTT Release This Week: नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि झी-5 सारख्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत आहेत. या आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट ड्रामा, अॅक्शन आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहेत.

He’s Expecting… ही वेबसीरीज २१ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

याशिवाय ‘लंडन फाइल्स’ही वेबसीरीज देखील २१ एप्रिल रोजीच वूट वर रिलीज होत आहे.

याचबरोबर ‘ओह माय गॉड’ देखील २१ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे.

झी-5 वर प्रकाश राज यांचा ‘अनंतम’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

A Very British Scandal – Season 1 – Episode 101 देखील येत आहे.

A VERY BRITISH SANDAL चा सीझन 2 हा 22 एप्रिलपासून Amazon Prime वर प्रदर्शित होईल. तर आजपासून (२० एप्रिल), रशियन डॉल सीझन 2 नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.