
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

‘जमाई राजा’ या मालिकेतून नियाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

‘नागिन’ या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडली.

अभिनयासोबतच निया बोल्ड फोटो आणि मादक अदांमुळेही नेहमी चर्चेत असते.

निया तिचे फोटो सोशल मीडियीवर शेअर करत असते.

सध्या निया काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.

काश्मीर ट्रिपचे फोटो नियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

काश्मीर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतात.

समर व्हॅकेशन एन्जॉय करताना निया शर्मा.

नियाच्या काश्मीर ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

बर्फ, निया आणि निसर्ग सुंदर काश्मीर.

(सर्व फोटो : निया शर्मा/ इन्स्टाग्राम)