
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असते.

सध्या मौनी ‘डिआयडी लिटल मास्टर’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक आहे.

शोच्या एका एपिसोडसाठी मौनीने शिमरी ड्रेस परिधान केला होता.

याचे फोटो मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

शिमरी स्कर्टमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे.

फोटोमधील मौनीच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मौनीचा ग्लॅमरस अंदाज.

(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)