
क्रिकेटपटू हार्दिक पांडया आणि के एल राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

करण जौहरवरही मीम्स व्हायरल होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

या शोमुळे अभिनेत्री कंगना रणौत देखील चर्चेत आली होती.

शो बंद होत नसल्याचं लोकांना कळालं तेव्हा प्रेक्षकांची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.

करणने हा शो ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं जाहिर केलं आहे.

‘कॉफी विथ करण’चा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

गेल्या काही वर्षांपासून करण हा ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे चर्चेत आहे.

करण जोहरची ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

काहींनी हा शो बंद होणार असल्याने आनंद व्यक्त केला होता. (फोटो – सगळे फोटो ट्विटर)