
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोनाली पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.

सोनालीने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.

या संदर्भात सोनालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनालीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे.

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासूबाईंची चर्चा सुरु आहे.

सोनालीच्या सासूचे नाव छाया बेनोडेकर आहे.

सोनाली आणि सासूचे खूप चांगले नाते आहे.

सोनाली अनेकदा इन्स्टाग्रामवर आपल्या सासूबाईंसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता.

७ मे २०२१ रोजी सोनाली-कुणाल अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले.

(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)