
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्री एण्ट्री झाली आहे.

तेजस्विनी लोणारी ही अभिनेत्री या मालिकमध्ये आमदार बाईची भूमिका साकारत आहे.

मालिकेमध्ये अगदी साध्य लूकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री प्रत्यक्षात मात्र खूप वेगळीच आहे.

तिचा ग्लॅमरस लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तिचं ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

याआधी तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

ही तिची पहिलीच मराठी मालिका आहे.

मराठी मालिकेमध्ये काम करणारी तेजस्विनी तिचं काम खूप एण्जॉय करत आहे,

आमदार देवयानी गायकवाड ही तिची भूमिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)