
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ अभिनेत्री सनी लिओनीचा १३ मे रोजी वाढदिवस होता.
वाढदिवसानिमित्त सनीने एका पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीमध्ये सनीच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सहभाग घेतला.
सनीने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या पार्टीसाठी मोठ्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती.
सनीच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता.
सनी आणि पती डॅनिअल यांचा खास फोटो.
या ड्रेसमध्ये सनी प्रचंड सुंदर दिसत आहे.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली.
(सर्व फोटो सौजन्य : सनी लिओनी / इन्स्टाग्राम)