
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
हिना खान हि सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहत असते.
नुकतेच हिना खानने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे व्हायरल झाले आहेत.
हिना खानने पांढऱ्या रंगांच्या हाल्फ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये हिना खान स्टायलिश पांढऱ्या रंगांच्या आउटफिटमध्ये अतिशय हॉट आणि सिझलिंग पोज देताना दिसत आहे.
हिना खान हिचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांची मनं घायाळ झाली आहेत.
हिना खानने खड्यांचे मोठे कानातले आणि अंगठी घालून तिने हा लुक पूर्ण केला आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शो मधून हिना खान घरोघरी पोहोचलेली आहे.
अभिनेत्री हिना खानने अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
(all photos: @ realhinakhan/ instagram)