
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनाली पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर ७ मे २०२१ रोजी साध्या पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकले होते.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा सात फेरे घेतले.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सोनालीने माहिती दिली.

सध्या सोनाली पती कुणालसोबत मॅक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करतेय.

हनिमूनचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये सोनालीने बिकिनी परिधान केली आहे.

बिकिनीमध्ये सोनाली फारच सुंदर दिसत आहे.

समुद्रकिनारी बिकिनीमध्ये अवतरली अप्सरा.

फोटोसाठी बिकिनीमध्ये सोनालीने पोझ दिल्या आहेत.

बिकिनीमधील अप्सरेचा बोल्ड अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बिकिनीसोबत मॅचिंग गॉगल घालून सोनीली कूल दिसत आहे.

हनिमून एन्जॉय करताना सोनाली.

बिकिनीमधील सोनालीच्या हॉट फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

मोनोकिनीमध्ये हॉट सोनाली.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनालीने अभिनय कौशल्याने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

सोनाली सोशल मीडियावरही सक्रिय असते.

सौंदर्य आणि अदांनी सोनाली चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)