
कान्स चित्रपट महोत्सवातील कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने देखील कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.

याचे फोटो हिनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

लाल रंगाचा गाऊन परिधान करत हिना रेड कार्पेटवर अवतरलेली दिसली.

या गाऊनमधे हिना फारच सुंदर दिसत होती.

कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवरील हिनाचा लूक.

ग्लॅमरस हिना खान.

तर दुसऱ्या दिवशी हिनाने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर ग्लॅमरचा तडका लावला.

या ड्रेसमध्ये हिनाने फोटोशूटसाठी बोल्ड पोझदेखील दिल्या.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टनिंग हिना.

मादक अदांनी हिनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

हिनाचे बोल्ड अंदाजातील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

कान्स चित्रपट महोत्सवातील हिनाचे लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

हिनाचा बोल्ड अंदाज.

हिनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाच्या मानल्या जाणाऱ्या ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.

कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे.

(सर्व फोटो : हिना खान/ इन्स्टाग्राम)