
लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर सक्रिय असते.

प्रोफेशनल लाइफसोबतच रश्मी तिच्या पर्सनल लाइफमुळेदेखील तितकीच चर्चेत असते.

सध्या रश्मी सोलो ट्रिपवर आहे.

रश्मी लॉस एंजल्समध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतेय.

सोलो ट्रिपचे फोटो रश्मीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

रश्मीचे सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सुट्ट्यांचा आनंद घेताना रश्मी.

बेसफर बेसफर हा डुबे…

लॉस एंजल्सच्या रस्त्यांवर रश्मीचा कूल अंदाज.

लॉस एंजल्समधील ‘सेव्हन मॅजिक माऊंटन्स’ या प्रसिद्ध ठिकाणाला रश्मीने भेट दिली.

येथे रश्मीने फोटोशूटसाठी पोझदेखील दिल्या.

रश्मीने २००२ साली ‘कन्यादान’ मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले.

‘उतरन’ या मालिकेमुळे रश्मीला खरी लोकप्रियता मिळाली.

या मालिकेत रश्मीने साकारलेली ‘तपस्या’ ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

(सर्व फोटो : रश्मी देसाई/ इन्स्टाग्राम)