
‘मराठीतील महासिनेमा’ असे घोषवाक्य मिरवणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित, अभिनित भव्य ऐतिहासिकपट २७ मेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज – गश्मीर महाजनी

सरसेनापती हंबीरराव – प्रवीण तरडे

छत्रपती संभाजी महाराज – गश्मीर महाजनी

सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते – स्नेहल तरडे

बहिर्जी नाईक – उपेंद्र लिमये

येसाजी कंक – रमेश परदेशी

सूर्याजी – प्रतिक मोहिते

सर्जा खान – राकेश बापट

नंदी – देवेंद्र गायकवाड

ताराराणी – आर्या रमेश परदेशी

कवी कलश – अंगद म्हसकर

सर्जेराव – कै. अमोल धावडे

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत.

(सर्व फोटो सौजन्य : प्रवीण तरडे / इन्स्टाग्राम)