
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

२००३ साली नेहाने ‘कयामत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर नेहाने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

सध्या नेहा उदयपूरमध्ये फॅमिलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतेय.

फॅमिली व्हॅकेशनचे फोटो नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

पती अंगद बेदीसोबत नेहा धुपिया.

नेहाने २०१८ मध्ये अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली.

नेहा आणि अंगदला दोन मुले आहेत.

उदयपूरमधील ‘राफेल्स’ या रिसॉर्टमध्ये नेहा फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं १ लाख रुपये इतकं आहे.

नेहा आणि मुलासोबतचा क्यूट फोटो.

(सर्व फोटो : नेहा धुपिया/ इन्स्टाग्राम)