
अभिनेता आदिश वैद्य ‘बिग बॉस’ मराठीमुळे नावारुपाला आला.

त्याने काही मराठी मालिकांमध्येही उत्तम काम केलं.

आदिश गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री रेवती लेलेला डेट करत आहे.

आदिश-रेवती दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसतात.

आदिशने रेवतीबरोबरचा एका लग्नातील फोटो शेअर केला आहे.

रेवती-आदिशला लग्नात पाहून तुम्ही कधी लग्न करणार? असा प्रश्न लोकांनी विचारायला सुरुवात केली.

आदिशने रेवतीबरोबरचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.

आदिशबरोबरच रेवती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे.

आता मराठीमधील हे कपल कधी लग्न करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)