
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आली.
नुसरत सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच नुसरतने ट्यूब ड्रेस परिधान करत बोल्ड फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
नुसरतचे बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
ट्यूब ड्रेसमध्ये नुसरतचा बोल्ड अंदाज.
नुसरतचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
(सर्व फोटो : नुसरत भरुचा/ इन्स्टाग्राम)