
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या साडी लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

प्राजक्ताने खास साडी परिधान करत फोटोशूट केलं आहे.

तिला ही साडी मना क्रिएशनने गिफ्ट केली आहे.

या साडीवरचे फोटो शेअर करत प्राजक्ताने सांगितलं की, “मना क्रिएशन्सने ही साडी मला गिफ्ट केली आहे. या साडीवर दिसणारं चित्र त्यांनी स्वतः हाताने तयार केलं आहे. कलाकारांच्या सुंदर कलाकृतीला दाद द्यायलाच हवी.”

प्राजक्ता या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

तिच्या या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

प्राजक्ता पारंपरिक लूकमध्ये नेहमीच खुलून दिसते.

तिचे चाहते देखील तिला साडीमध्ये आणि मराठमोळ्या लूकमध्ये पाहणं पसंत करतात.

प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)