
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयला ‘नागिण’ मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

मौनीचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच मौनीने फोटोशूट केलं आहे.

फोटोमध्ये मौनीने डिझायनर बॉडीकॉन ट्यूब ड्रेस परिधान केला आहे.

मौनीच्या हॉट अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मौनीचे पती सूरज नाम्बियारसोबत रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मौनीचा ग्लॅमरस अंदाज.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)