मंगळवार, ५ जुलै, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • शिवसेना
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • संजय राऊत
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
लेख – अन्वयार्थ : अमेरिकेतील ‘हुच्च’ न्यायालय!
लेख – लालकिल्ला : राष्ट्रवाद, हिंदूत्व आणि योजना!
विचारमंच – पक्षांतरबंदी कायदा कुचकामीच, तो सुधारणार कसा?
  1. Home
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shruti hassan is still unmarried is her parents divorce is the reason behind this scsm

आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे श्रुती हसन लग्नाला नकार देतेय का? अभिनेत्रीने सांगितले खरे कारण

Updated: May 27, 2022 12:01:48 pm
  • 1/12

    श्रुती हासन हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच दक्षिण चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे.

  • 2/12

    श्रुती ही ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वीच कमल आणि सारिका यांचा घटस्फोट झाला.

  • 3/12

    आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे श्रुतीने अजून लग्न केले नाही का? श्रुतीनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचे उत्तर दिले आहे.

  • 4/12

    काही वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर कमल हसन आणि सारिका या दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले. कमल आणि सारिकाचे लग्न होण्यापूर्वी श्रुतीचा जन्म झाला होता.

  • 5/12

    २००४ मध्ये कमल हासन आणि सारिका यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

  • 6/12

    श्रुती हसन ३७ वर्षांची झाली आहे. श्रुती अजूनही अविवाहित आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले.

  • 7/12

    श्रुती म्हणाली- आयुष्याच्या या टप्प्यावर मी फक्त लग्नाचा विचार करून घाबरते. हे असे काहीतरी आहे जे मी करण्यास सहमती देऊ शकत नाही.

  • 8/12

    या मुलाखतीत जेव्हा श्रुतीला आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लग्नापासून लांब जात आहे का, असे विचारण्यात आले. यावर श्रुती म्हणाली- मला माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या फक्त चांगल्या गोष्टी आठवतात.

  • 9/12

    श्रुतीने स्पष्टपणे सांगितले की, ते लग्नानंतर एकत्र नाही राहू शकले म्हणून याचा अर्थ माझा लग्नावरील विश्वास उडाला असे नाही. जेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते तेव्हा ते एक चांगले जोडपे होते.

  • 10/12

    यावेळी श्रुती म्हणाली कि, माझ्या मते माझ्या आई-वडिलांच्या लग्नामागे एक सुंदर हेतू होता. जेव्हा लग्नात सर्व काही ठीक होते, तेव्हा ते एक आश्चर्यकारक लग्न होते आणि त्यात मला तेच चांगले दिसते. कधी काही नाती काम करतात तर कधी नाहीत.

  • 11/12

    मी नेहमी चांगल्या बाजूकडे पहिले आहे. माझ्या आई-वडिलांनी अनेक चढउतार पार केले आहेत.

  • 12/12

    तर श्रुती सध्या शंतनू हजारिकाला डेट करत आहे. (all photos: @shrutizhassan/ instagram)

  • More Stories on
    Entertainment
    Entertainment News
    south movie

    Web Title: Shruti hassan is still unmarried is her parents divorce is the reason behind this scsm

    ताज्या बातम्या
    एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धा : अल्फियाची सुवर्णकमाई
    भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : स्मृती, शफालीमुळे भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात
    भारत-इंग्लंड कसोटी मालिका : मालिका विजयाच्या आशा धूसर
    विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक
    पुणे : सरकारी गव्हाची कोठारे रिकामीच
    पुणे : ऑनलाइन परीक्षांसाठी सुसज्ज परीक्षा केंद्रे
    मुंबई : सरकारला १६४ आमदारांचे पाठबळ
    अवश्य वाचा
    व्यापार तूट विक्रमी २५.६३ अब्ज डॉलरवर
    पंजाब नॅशनल बँकेकडून ठेव व्याजदरात वाढ
    ..तरच ‘विंडफॉल’ कर-भार मागे घेणार
    कुणालाही न घाबरता शिवसेनेचे काम करा! ; उद्धव ठाकरेंचा सल्ला
    फोटो गॅलरी
    9 Photos
    Photos : भोजपूरी चित्रपटाचे सुपस्टार निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी; जाणून घ्या त्यांचा चित्रपटापासून खासदारकीपर्यंतचा प्रवास
    10 Photos
    Photos : ‘आई कुठे काय करते’मधील संजनाचं साडीमध्ये खुललं सौंदर्य, मनमोहक लूकची सोशल मीडियावर चर्चा
    12 Photos
    Photos : पुरुषांसाठी अतिशय फायदेशीर आहे काळी मिरी; ‘या’ समस्या होतील दूर
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Floor Test Live Updates
    • Uddhav Thackeray
    • Mumbai Rain
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    Trending Stories
    • नुपूर शर्मा प्रकरण : “सोशल मीडियावरील वाचाळांना आवर घाला”; न्यायाधीशांचं सरकारला आवाहन
    • अमरावतीमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ही घटना…”
    • IndiGo flights :…म्हणून ५५ टक्के इंडिगो विमानांचे उशीराने उड्डाण; ‘डीजीसीए’ चौकशी करणार
    • कालीमातेच्या तोंडात सिगारेट; माहितीपटाचं पोस्टर बघून नेटीझन्स भडकले, कारवाई करण्याची थेट गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी
    • Photos : सई ताम्हणकरचा कथित बॉयफ्रेंड आहे तरी कोण?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
    • आदित्य ठाकरेंसह १६ शिवसेना आमदारांवर शिंदे गटाचा व्हीप?
    • कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण…
    • Petrol-Diesel Price Today: ४ जुलै रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या
    • डेन्मार्क: मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबारात तीन ठार; पोलीस तपासतायत दहशतवादी हल्ल्याची शक्यता
    • प्रस्ताव पाठविणे म्हणजे नामांतर नाही, केंद्र सरकार नामांतर करेल
    IndianExpress
    • Explained: The new rules against service charge in restaurants, what you can do if added to your bill
    • JNU student Sharjeel Imam alleges assaulted in jail, called a terrorist
    • DMK MP's pitch on 'separate Tamil Nadu', autonomy sets off row
    • Faizan Mustafa writes | We do not have Muslim or non-Muslim judges in India
    • BJP's Pasmanda Muslims outreach plan after PM message a new worry for Oppn
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.