
बॉलिवूडची प्रसिद्ध गयिका कनिका कपूरने २० मे रोजी लग्नगाठ बांधली.

कनिका उद्योगपती गौतमसोबत लग्नबंधनात अडकली.

लग्नानंतर कनिका-गौतमचा रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

रिसेप्शन सोहळ्यातील काही खास फोटो कनिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रिसेप्शनसाठी कनिकाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता.

लंडनमध्ये कनिका-गौतमचा लग्नसोहळा पार पडला.

कनिकाचे हे दुसरे लग्न आहे.

गेल्या काही वर्षांपासून कनिका आणि गौतम एकमेकांना डेट करत होते.

कनिका-गौतमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवविवाहित जोडी कनिका आणि गौतम…

सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे.

(सर्व फोटो सौजन्य – कनिका कपूर / इन्स्टाग्राम)