३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ
PHOTOS : पॅरिसमधील कार्यक्रमात प्रियांका चोप्राचीच हवा, हॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे
अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमासाठी पॅरिसला गेली होती. या कार्यक्रमादरम्याने तिने परिधान केलेल्या ड्रेसने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. प्रियांका या कार्यक्रमामधील हटके लूक पाहून चाहतेही हैराण झाले. प्रियांकाच्या या मनमोहक लूकवर एक नजर टाकूया.
Web Title: Actress priyanka chopra new and bold photos viral on social media and she look stunning in western dress kmd
संबंधित बातम्या
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
तू है मेरी किरण! जुही चावलासाठी मराठमोळ्या गौरव मोरेने केलं असं काही की…पाहा व्हिडीओ
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…