-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर सक्रीय असते.
-
‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या १२व्या सीझनमध्ये रुबिना दिसणार आहे.
-
या शोसाठी रुबिना सज्ज असल्याचं दिसतंय.
-
नुकतंच रुबिनाने ‘खतरों के खिलाडी’ शोच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये रुबिनाने हिरव्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे.
-
रुबिनाचा बॉसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर रुबिना दिलैक.
-
रुबिनाने शेअर केलेल्या ‘खतरों के खिलाडी’ शोच्या सेटवरील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का