शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Photos : घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सिद्धार्थ जाधवच्या पत्नीची मुलींबरोबर पार्टी, पाहा फोटो
अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी तृप्तीपासून गेल्या दोन वर्षांपासून तो वेगळं राहत असल्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगत होत्या. मात्र असं असताना तृप्ती किंवा सिद्धार्थ आपल्या मुलींपासून लांब गेलेले नाहीत. तृप्तीने मुलींबरोबर पार्टी करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Actor siddharth jadhav wife trupti akkalwar share party photos with daughter ira and swara during divorce rumours kmd
संबंधित बातम्या
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
“आम्हाला त्या मतदारसंघात…”, उमेदवाराचं नाव पाहून संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार; नेमकं प्रकरण काय
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”