३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ
Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव आदराने घेतलं जातं. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करत त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. शरद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा स्नेह देखील वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. स्नेह कलासृष्टीमध्ये कार्यरत आहे.
Web Title: Actor sharad ponkshe son sneh work for movie dharmaveer and know about more details kmd
संबंधित बातम्या
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
तू है मेरी किरण! जुही चावलासाठी मराठमोळ्या गौरव मोरेने केलं असं काही की…पाहा व्हिडीओ