
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्ना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

करिष्मा पती वरुण बंगेरासोबत अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

नुकतंच करिष्माने याचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये करिष्माने निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.

मोनोकिनीमधील करिष्माचा बोल्ड लूक.

स्विमिंगपूलमध्ये फोटोसाठी करिष्माने पोझ दिल्या आहेत.

करिष्माने ५ फेब्रुवारीला पती वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली.

करिष्मा आणि वरुणचा रोमॅंटिक फोटो.

मोनोकिनीतील करिष्माच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून करिष्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करिष्मा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते. (सर्व फोटो : करिष्मा तन्ना/ इन्स्टाग्राम)