• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • क्रीडा
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • चतुरा
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • अजित पवार
  • आदित्य ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • मुकेश अंबानी
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशीभविष्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • अजित पवार
  • आदित्य ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • मुकेश अंबानी
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tujhya majhya sansarala aani kay hava actor amruta pawar has got married to her beau neel patil nrp

‘एक पाऊल पुढे…’, ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवारच्या विवाहसोहळ्याचे खास फोटो

अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला.

July 7, 2022 9:50:26 pm
  • 1/15

    झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

  • 2/15

    या मालिकेतील अदिती आणि सिद्धार्थ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

  • 3/15

    या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारताना दिसत आहे.

  • 4/15

    अमृताने अल्पावधीतच अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतंच अमृता ही विवाहबंधनात अडकली आहे.

  • 5/15

    अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे.

  • 6/15

    अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला. तिच्या या विवाहसोहळ्याचे काही खास क्षण तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

  • 7/15

    अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या हळदीपासून लग्नापर्यंतची धामधूम पाहायला मिळत आहे.

  • 8/15

    यात तिच्या लग्नाचे काही निवडक क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच तिच्या लग्नात मित्र मैत्रिणी, कुटुंबाने केलेल्या गंमतीजमतीही दिसत आहेत.

  • 9/15

    या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करताना तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘एक पाऊल पुढे…’, असे अमृताने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

  • 10/15

    विशेष म्हणजे तिच्या विवाहसोहळ्याला अनेक मित्र मैत्रिणी उपस्थित होते. यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.

  • 11/15

    या फोटोत अमृता ही फार सुंदर दिसत आहे.

  • 12/15

    तिने लग्नाच्या वेळी छान दाक्षिणात्य लूक असलेली साडी परिधान केली होती.

  • 13/15

    तर रिसेप्शनच्या वेळी तिने छान डिझाईनर साडी नेसली होती.

  • 14/15

    अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता.

  • 15/15

    दरम्यान अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.

  • More Stories on
    Bollywood
    Entertainment News
    Marathi News

    Web Title: Tujhya majhya sansarala aani kay hava actor amruta pawar has got married to her beau neel patil nrp

    ताज्या बातम्या
    वारज्यातील प्रस्तावित रुग्णालयाला काँग्रेसचा विरोध
    गोविंदांना खेळाडू आरक्षणात समाविष्ट करण्यास स्पर्धा परीक्षार्थींचा विरोध; निर्णय मागे घेण्याची मागणी
    दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा; आरक्षणाचा लाभ : प्रो-गोविंदा स्पर्धा भरविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
    क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा सलग तिसरा विजय
    भारताविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या आठ यूटय़ूब वाहिन्यांवर बंदी
    मूत्रपिंड प्रत्यारोपण गैरप्रकाराची चौकशी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही
    गोंदिया महिला अत्याचारप्रकरणी गदारोळ
    अवश्य वाचा
    एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात १५ प्रवासी जखमी ; साखरे घाटातील घटना
    बोईसर एमआयडीसी पोलीस तणावात ; लोकसंख्येसह गुन्हेगारीत वाढ; गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण ३५ टक्के 
    दगडखाणीतील तलावांत विसर्जन ; गणेशमूतींच्या विसर्जनासाठी तीन तलाव निश्चित 
    वर्षभर नाशिककरांची जलचिंतेतून सुटका ; धरणसाठा ९३ टक्क्यांवर; नांदूरमध्यमेश्वरमधून ६४ टीएमसी पाणी जायकवाडीकडे
    फोटो गॅलरी
    9 Photos
    ही लक्षणे दिसली तर समजा तुम्ही गर्भवती आहात
    35 Photos
    भुजबळ Vs फडणवीस : भुजबळ म्हणाले, ‘एवढे चमचे असताना…’; फडणवीस उत्तर देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्र म्हणजे…”
    9 Photos
    Photos: महिलांबाबत दृष्टीकोन बदलण्याचा मोहन भागवतांनी पुरुषांना दिला सल्ला; म्हणाले, “त्यांना मार्गदर्शन करणे हे पुरुषांच्या…”
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Monsoon Updates
    • Maharashtra News Live
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • Maharashtra News : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर
    • बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…”
    • बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “पुढच्या निवडणुकांपूर्वी…!”
    • “जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया
    • विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?
    • Gold-Silver Price on 18 August 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; जाणून घ्या आजची किंमत
    • Photos : ‘बिग बॉस १६’व्या पर्वासाठी सलमान खान घेणार तिप्पट पैसे?, मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल
    • काबूलमध्ये मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; २० जणांचा मृत्यू तर ४० जखमी
    • Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…
    • पुणे : विधिमंडळ अधिवेशनानंतर सहा नगररचना योजनांची ‘पीएमआरडीए’कडून अधिसूचना
    IndianExpress
    • Inflation target breach: RBI committee will meet to draft report for Govt
    • Bilkis Bano case remission: Judge who convicted 11 says for court to see
    • Hamid Karzai: 'After Taliban takeover, I told Indian envoy not to leave… glad they coming back'
    • Nitin Gadkari out, Devendra Fadnavis in: How Maharashtra leaders are reading the Delhi signals
    • 1300 km, 8 hospitals, 25 days: Family’s desperate bid to try & save Jalore boy
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.