• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrity couple ranveer singh deepika padukone road trip romantic photos seeking attention on social media kak

Photos : रणवीर-दीपिकाची रोड ट्रीप; रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Ranveer Singh-Deepika Padukone : रणवीर-दीपिकाने रोड ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

July 12, 2022 12:28 IST
Follow Us
  • Ranveer Singh Deepika Padukone romantic photos
    1/12

    बॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक असलेली लोकप्रिय जोडी म्हणजे रणवीर-दीपिका.

  • 2/12

    रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.

  • 3/12

    या सेलिब्रिटी जोडीचा चाहता वर्गही मोठा आहे.

  • 4/12

    ६ जुलै रोजी रणवीर सिंगचा वाढदिवस होता. यानिमित्ताने रणवीर-दीपिका रोड ट्रीपवर गेले होते.

  • 5/12

    याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 6/12

    फोटोमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.

  • 7/12

    रणवीर-दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 8/12

    रणवीर-दीपिकाचा रोमॅंटिक फोटो.

  • 9/12

    चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 10/12

    बॉलिवूडमधील या सेलिब्रिटी जोडीने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 11/12

    (सर्व फोटो : रणवीर सिंग, दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या अभिनेत्रीचे ‘शाबाश मिथू’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण; तापसी पन्नूसोबत करणार स्क्रीन शेअर)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood celebrity couple ranveer singh deepika padukone road trip romantic photos seeking attention on social media kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.