-
लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
मालिकेत ‘माया’ ही भूमिका साकारून रुचिरा प्रसिद्धीझोतात आली.
-
रुचिरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच रुचिराने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये रुचिराने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.
-
रुचिराच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
-
अनेकदा रुचिरा बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांना क्लिन बोल्ड करत असते.
-
‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून रुचिराने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
मालिकांव्यतिरिक्त तिने नाटक आणि चित्रपटांतही काम केले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच रुचिराने तिच्या प्रियकारासोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुलीही दिली होती.
-
(सर्व फोटो : रुचिरा जाधव/ इन्स्टाग्राम)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही