-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेण्ड जॉर्जिया एंड्रियानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे.
-
अनेकदा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
जॉर्जिया ही एक इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
अरबाज खानसोबत नाव जोडलं गेल्यापासून ती कायमच चर्चेत असते.
-
जॉर्जिया अरबाजपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. तिचे वय ३२ आहे तर अरबाज ५४ वर्षांचा आहे.
-
सोशल मीडिया अकाऊंटवरून ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
-
नुकतंच जॉर्जियाने बिकिनीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये जॉर्जियाने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
जॉर्जिया तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. (सर्व फोटो : जॉर्जिया एंड्रियानी/ इन्स्टाग्राम)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच