• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samantha ruth prabhu to tamannah bhatia know about the side business of south actresses mrj

नयनतारा ते तमन्ना भाटिया; अभिनयाव्यरिक्त ‘या’ व्यवसायातून पैसे कमवतात दाक्षिणात्य अभिनेत्री

अभिनयाव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रातही अभिनेत्रींचं वर्चस्व आहे.

July 26, 2022 20:49 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीच्या कलाकारांनी अभिनयासोबतच व्यवसायातही नाव कमवलं आहे. यात अभिनेत्रीही मागे नाहीत.
    1/15

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीच्या कलाकारांनी अभिनयासोबतच व्यवसायातही नाव कमवलं आहे. यात अभिनेत्रीही मागे नाहीत.

  • 2/15

    आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या सर्वच दाक्षिणात्य अभिनेत्री काही ना काही व्यवसाय करताना दिसतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात त्या यशस्वी देखील आहेत.

  • 3/15

    अभिनेत्री नयनतारा एका प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आहे. तिचं ‘राउडी पिक्चर्स प्रॉडक्शन कंपनी’ नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे.

  • 4/15

    याशिवाय नयनताराने इतर काही ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली आहे.

  • 5/15

    तिने ‘चाय वाला’, ‘द लिप बाम’ आणि सौदी अरबच्या एका तेल कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

  • 6/15

    अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने बरीच हिट चित्रपट दिले आहे. पण अभिनयाव्यतिरिक्त ती व्यवसाय क्षेत्रातही आहे.

  • 7/15

    चित्रपटांव्यतिरिक्त सामंथा रुथ प्रभू ‘साकी’ या कपड्यांच्या ब्रँडची फाउंडर आहे.

  • 8/15

    अभिनेत्री काजल अग्रवाल ‘मरसाला’ नामक ज्वेलरी ब्रँडची मालकीण आहे.

  • 9/15

    या व्यवसायात काजलची बहीण निशा अग्रवाल तिची पार्टनर आहे.

  • 10/15

    अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हासन दाक्षिणात्य अभिनयसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण यासोबत ती एक बिझनेसवूमनही आहे.

  • 11/15

    अभिनेत्री श्रुती कमल हासन Isidro नावाची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी चालवते.

  • 12/15

    अभिनेत्री राकुलप्रीत सिंहने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

  • 13/15

    राकुलप्रीत सिंह जिम बिझनेसमध्ये आहे. तिच्या हैदराबाद आणि विशाखापट्टनम येथे ३ जिम आहेत.

  • 14/15

    ‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण एक यशस्वी बिझनेसवूमनही आहे.

  • 15/15

    तमन्ना भाटियाचा ‘व्हाइट अँड गोल्ड’ नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Samantha ruth prabhu to tamannah bhatia know about the side business of south actresses mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.