-
मराठमोळी अभिनेत्री अक्षया हिंदळकरने ‘साता जन्माच्या गाठी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
-
‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळवून दिली.
-
अक्षया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच अक्षयाने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये अक्षयाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
साजेसा मेकअप आणि मेसी हेअरबन बांधून स्टाइल केली आहे.
-
फोटोशूटसाठी अक्षयाने विविध पोझ दिल्या आहेत.
-
कमनीय बांधा आणि मादक अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
अक्षयाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
साडीतील अक्षयाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो : अक्षया हिंदळकर/ इन्स्टाग्राम)

PM Narendra Modi US Visit LIVE: अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत मोदींनी ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हे सर्व भारतीय…”