-
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर.
-
महेश-मेधा दोघंही सुख दुःखात एकमेकांना उत्तम साथ देतात.
-
महेश मांजरेकर यांच्याबाबत त्यांच्या जवळच्या मंडळींच्या मनामध्ये आदरयुक्त भीती आहे.
-
पण एरव्ही चेहऱ्यावरून कठोर वाटणारे महेश यांच्या घरात नेमकं कोणाचं राज्य चालतं? याबाबत मेधा मांजरेकर यांना लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये विचारण्यात आलं.
-
“मांजरेकरांच्या घरात बिग बॉस कोण?” या प्रश्नावर त्यांनी भन्नाट उत्तर दिलं.
-
त्या म्हणाल्या, “घरातही बिग बॉस फक्त महेशच आहे.”
-
मेधा यांच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू अनावर झालं.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
