-
मागच्या काही दिवसांपासून अंजली अरोराच्या एमएमएस लीकची चर्चा आहे.
-
‘लॉक अप’ फेम अंजली अरोराचा एमएमएस लीक झाल्याच्या अफवा होत्या ज्यानंतर अंजलीने यावर स्पष्टीकरण दिलं होतं.
-
लीक झालेल्या व्हिडीओमध्ये आपण नसून आपल्यासारखीच दिसणारी एक मुलगी असल्याचं अंजलीने म्हटलं होतं.
-
अंजली अरोराच्या आधीही काही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनाही एमएमएस लीकच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं.
-
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा एक व्हिडीओ बराच चर्चेत आला होता. ज्यात ती आक्षेपार्ह अवस्थेत दिसली होती.
-
राधिका आपटेचा हा व्हिडीओ तिच्या एका शॉर्ट फिल्मचा भाग असल्याचं बोललं गेलं होतं.
-
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राधिका आपटेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच टीका करण्यात आली होती.
-
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री मोना सिंगचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.
-
अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओमुळे मोना सिंगला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता.
-
अर्थात मोना सिंगने व्हिडीओमध्ये दिसलेली तरुणी ही ती स्वतः नसल्याचं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
-
एमएमएस लीक झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री करीना कपूरचंही नाव घेतलं जातं.
-
करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी जोरदार सुरू होत्या. त्याचवेळी या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
करीना आणि शाहिदच्या व्हायरल व्हिडीओची बरीच चर्चा झाली होती. या व्हिडीओमध्ये ते दोघंही ऑफस्क्रिन लीपलॉक करताना दिसले होते.
-
पतौडी कुटुंबाची लेक सोहा अली खानलाही एमएमएस स्कँडलचा सामना करावा लागला आहे.
-
एका व्हायरल व्हिडीओमध्ये सोहा कपडे उतरवताना दिसली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती.
-
यावर स्पष्टीकरण देताना, “एका सलूनमध्ये कपडे बदलत असताना माझी फसवणूक करण्यात आली.” असं सोहाने म्हटलं होतं.
-
याशिवाय अभिनेत्री रिया सेन आणि अश्मित पटेल यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
-
या प्रायव्हेट व्हिडीओमुळे रिया सेनला टीकेचा सामना करावा लागला होता.
-
यावर स्पष्टीकरण देताना रिया सेनने हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं.
-
अभिनेत्री मल्लिका शेरावत बोल्ड अवतारासाठी प्रसिद्ध आहे.
-
पण तिचा एमएमएस लीक झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर जोरदार टीका केली होती. (फोटो साभार- सोशल मीडिया)

संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल