-
या आठवड्यामध्ये चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. सलमान खानने या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमानव्यक्तिरिक्त बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
आलिया भट्टने ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये सीता हे पात्र साकारले आहे.
-
‘आरआरआर’मध्ये अजय देवगनने रामचरणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
-
सुदीपच्या ‘विक्रांत रोना’ या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिसने एका आयटम सॉंगवर डान्स केला आहे.
-
कमल हासन दिग्दर्शित आणि अभिनीत ‘हे राम’ चित्रपटामध्ये शाहरुख खानने महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते.
-
अमिताभ बच्चन ‘सायरा नरसिम्हा रेड्डी’ या तेलुगू चित्रपटामध्ये चिरंजीवी यांच्या गुरुच्या भूमिकेत होते.
-
‘मनम’ या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी काही मिनिटांचा कॅमिओ केला होता.
-
‘वेदम’ या सुपरहिट चित्रपटामध्ये अभिनेता मनोज बायपेयी झळकला आहे.
-
‘गॉडफादर’ चित्रपटामध्ये सलमानने मासूम भाई ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण