• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali kulkarnis shared photos form her punjab tour yps

सरसो के खेत, ट्रॅक्टरची सफर ते सुवर्णमंदिर भेट; पाहा सोनाली कुलकर्णीच्या पंजाब दौऱ्याचे खास फोटो

तिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत.

November 17, 2022 10:58 IST
Follow Us
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या पतीसह पंजाबला फिरायला गेली आहे.
    1/12

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या पतीसह पंजाबला फिरायला गेली आहे.

  • 2/12

    पंजाबशी तिचं खास नातं आहे. सोनालीच्या आईचा जन्म तेथे झाला आहे. त्या मूळच्या पंजाबी आहेत.

  • 3/12

    नुकतीच तिने अमृतसरमधील सुवर्णमंदिर या शीख धर्मीयांच्या पवित्र स्थानाला भेट दिली.

  • 4/12

    तेव्हाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/12

    या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने “आईचं माहेर, आमचं आजोळ, अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी सुवर्ण मंदिरमध्ये यायचो…”

  • 6/12

    “मग पुढे कॉलेजपासून दोन वर्षांतून एकदा…आणि मग पुढे ही gap वाढतंच गेली…”

  • 7/12

    “यंदा साधारण ६-७ वर्षांनी आलोय अमृतसरला … पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे”, असे लिहिले आहे.

  • 8/12

    सोनाली, पती कुणाल आणि बेनोडेकर कुटुंबाचा सुवर्णमंदिराच्या भेटीदरम्यानचा फोटो.

  • 9/12

    काही दिवसांपूर्वी सोनाली तिच्या आजोळच्या गावी गेली होती.

  • 10/12

    तेव्हा तिने शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला.

  • 11/12

    तिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो – Sonalee Kulkarni/ instagram)

  • 12/12

    (हेही वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Sonali kulkarnis shared photos form her punjab tour yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.