-
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम यातील विनोदवीरांमुळे जितका लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे प्राजक्ताच्या सूत्रसंचालनामुळेही यामध्ये रंगत येते.
-
प्राजक्ताचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. सोशल मीडियाच्या साहाय्याने ती आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते. तिच्या पोस्ट इतकेच पोस्टसाठी तिने लिहलेले कॅप्शनही चर्चेत असतात.
-
प्राजक्ताने नुकतेच तिच्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोसाठी तिने भन्नाट कॅप्शनही लिहलंय.
-
या फोटोमध्ये आपण प्राजक्ताला हिरव्या रंगाचं फ्लोरल ब्लेझर घातलेलं पाहू शकतो. हा एक को-ऑर्डर सेट आहे.
-
यावर तिने ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे.
-
प्राजक्ताने आपल्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “गिरे तो भी टांग उपर Pose…नाही नाही गंमत करतेय…Market मध्ये बरीच Innnn आहे ही Pose…So posing…Loved it though…”
-
दरम्यान, तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पूर आणला आहे. यामध्ये त्यांनी प्राजक्ताचे वजन कमी केल्याबद्दल कौतुक केले आहे.

तुर्की, सीरियात धरणीकंप, २६०० जण मृत्युमुखी, हजारो नागरिक अडकल्याची भीती